Avatar photo

Team UPSCinMarathi

टीम UPSCinMarathi ही ज्ञानेश्वर जाधव सरांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिकरीत्या हे लिखाण करते. या टीममध्ये स्वतः मराठी माध्यमातून नागरी सेवा मुख्य परीक्षा दिलेले अनुभवी परीक्षार्थी समाविष्ट आहेत. या व्यतिरिक्त जे लिखाण आपल्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, ते विशिष्ट लेखकांनी केलेले आहे.

महिलांच्या सबलीकरणासाठी रोख हस्तांतरण योजना पुरेशा आहेत का?

भारतामध्ये गेल्या काही वर्षांत कल्याणकारी राजकारणाला “स्त्रीकेंद्रित” वळण मिळाले आहे. महिलांसाठी थेट रोख हस्तांतरण (Direct Benefit Transfer – DBT) योजना या केवळ सामाजिक सुरक्षा उपाय न राहता राजकीय आणि आर्थिक साधन म्हणूनही उदयास आल्या आहेत. ‘जन धन–आधार–मोबाइल (JAM)’ त्रिसूत्रीच्या आधारे या योजना महिलांना औपचारिक बँकिंग व्यवस्थेशी जोडतात. परंतु प्रश्न असा आहे की, महिलांच्या बँक खात्यात…

Read Full News

संघ लोक सेवा आयोग (UPSC) विषयी

संघ लोक सेवा आयोग (Union Public Service Commission – UPSC) ही भारताच्या संविधानाने स्थापन केलेली एक स्वायत्त आणि घटनात्मक संस्था आहे. UPSC चा मुख्य उद्देश म्हणजे केंद्र सरकारच्या विविध नागरी सेवांमध्ये नियुक्तीसाठी स्पर्धा परीक्षा घेणे आणि योग्य उमेदवारांची निवड करणे. ऐतिहासिक पार्श्वभूमी UPSC ची स्थापना 1 ऑक्टोबर 1926 रोजी ‘पब्लिक सर्विस कमिशन’ म्हणून झाली. सुरुवातीला…

Read Full News

महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) विषयी

महाराष्ट्र लोक सेवा आयोग (“MPSC” किंवा “कमिशन”) ही एक स्वायत्त संस्था असून जी भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 अन्वये स्थापित करण्यात आली आहे. ही संस्था संविधानाच्या कलम 320 नुसार कर्तव्ये आणि कार्ये पार पाडण्यासाठी स्थापन केलेली आहे. आयोग त्यानुसार शासनाच्या अंतर्गत विविध पदांसाठी योग्य उमेदवारांची शिफारस करतो आणि भरतीचे नियम तयार करणे, पदोन्नती, बदल्या आणि अनुशासनात्मक…

Read Full News

मराठी भाषा अभ्यासक्रम

महत्त्वाच्या गद्याचे वाचन आणि आकलन क्षमता, मराठी भाषेत स्पष्टपणे आणि अचूकरित्या कल्पना स्पष्ट करण्याची उमेदवारामधील क्षमता तपासणे हे या पेपरचे उद्दिष्ट आहे. प्रश्नांचे स्वरूप स्थूलमानाने पुढीलप्रमाणे असेलः- हा पेपर अर्हताकारी स्वरूपाचा असेल. या पेपरमधील गुण मानांकनासाठी मोजण्यात येणार नाहीत.

Read Full News

इंग्रजी भाषा अभ्यासक्रम

महत्त्वाच्या गद्याचे वाचन आणि आकलन क्षमता, इंग्रजी भाषेत स्पष्टपणे आणि अचूकरित्या कल्पना स्पष्ट करण्याची उमेदवारामधील क्षमता तपासणे हे या पेपरचे उद्दिष्ट आहे. प्रश्नांचे स्वरूप स्थूलमानाने पुढीलप्रमाणे असेलः- The aim of the paper is to test the candidates’ ability to read and understand serious discursive prose,and to express ideas clearly and correctly, in English and Indian…

Read Full News

भूगोल अभ्यासक्रम

पेपर-एक भूगोल विषयाची तत्वेप्राकृतिक भूगोलः मानवी भूगोल पेपर-दोन भारताचा भूगोल टीप: उमेदवारांनी या पेपरमध्ये समाविष्ट असलेल्या विषयांशी संबंधित नकाशावरील एका अनिवार्य प्रश्नाचे उत्तर देणे आवश्यक असेल.

Read Full News

समाजशास्त्र अभ्यासक्रम

पेपर-एक समाजशास्त्राची मूलभूत तत्वे पेपर-दोन भारतीय समाजः संरचना आणि परिवर्तन अ. भारतीय समाजाची ओळखः ब. सामाजिक संरचना क. भारतातील सामाजिक परिवर्तनः

Read Full News