पेपर-एक
इतिहास आणि तत्वज्ञानाच्या समस्या
- प्लेटो आणि अॅरिस्टॉटलः कल्पनाः पदार्थः द्रव्य आणि रुपः कार्यकारणभावः वास्तविकता आणि शक्यता.
- बुध्दिप्रामाण्यवाद (देकार्ते, स्पीनोझा, लीबनज्); कार्टेशियन पद्धत आणि विवक्षित ज्ञान; पदार्थ; ईश्वरः मनःशरीर व्दैतवाद; नियततावाद आणि स्वातंत्र्य.
- अनुभववाद (लॉक, बर्कली, हयूम): ज्ञानाचा सिद्धांत; पदार्थ आणि गुणधर्म; आत्मतत्व आणि ईश्वरः संशयवाद.
- कांटः संश्लेषक अनुभवपूर्व विधानाची शक्यताः दिक्काल; प्रकार; तर्क कल्पना; द्वंद्वापत्तोः ईश्वराच्या अस्तित्वाच्या प्रमाणांकरिता मीमांसा.
- हेगेलः विरोध विकासी पद्धतः केवल चिद्वाद.
- मूर, रसेल आणि पुर्वकालिन विटगेन्स्टाईनः सामान्य बुद्धिचे संरक्षण; चिद्वदाचे खंडन, तार्किक समष्टिवादः तार्किक रचना, अपूर्ण प्रतीकेः अर्थाचा चित्र सिद्धांत; म्हणणे आणि दाखवणे.
- तार्किक प्रत्यक्षार्थवाद: अर्थाचा पडताळणी सिद्धांत; सत्ताशास्त्राचा अस्वीकारः आवश्यक विधानांचा भाषिक सिद्धांत
- उत्तरकालीन विटगेनस्टाईनः अर्थ आणि उपयोगः भाषिक खेळः खाजगी भाषांची मीमांसा.
- प्रत्ययवाद (हुसेल): पद्धतीः ‘सारतत्व’ ची उपपत्तीः मानसशास्त्र प्राधान्यवादाचे वर्जन.
- अस्तित्व; जगातील सदवस्तु आणि कालिकता अस्तित्ववाद (किर्कगर्ड, सात्र, हायदेगर) अस्तित्व आणि तत्वः पर्याय निवड, जबाबदारी आणि अस्सल
- क्वाइन आणि स्ट्रॉसन : अनुभववादाची मीमांसाः मूलभूत तपशील व व्यक्ती यांचा उपपत्ती
- चार्वाकः ज्ञानाची उपपत्ती. इंद्रीयातील तत्वांचे खंडण.
- जैनः सत् तत्व सिद्धांत; सप्तभंगी न्यायः बंध आणि मुक्ती.
- बौद्ध संप्रदायः प्रतीत्यसमुत्पादः क्षणिकवाद, नैरात्मवाद.
- न्याय – वैशेषिक: पदार्थाची उपपत्ती, दृश्याची उपपत्ती; प्रमाण सिद्धांत; आत्ममोक्ष; ईश्वरः ईश्वराच्या अस्तित्वाची प्रमाणे; कारण उपपत्ती निर्मितीचा अणुसिद्धांत.
- सांख्यः प्रकृतिः पुरुषः कार्यकारणभावः मोक्ष.
- योगः चित्तः चित्तवृत्ती; क्लेशः समाधी; कैवल्य.
- मीमांसाः ज्ञानमीमांसा.
- वेदांत संप्रदाय : ब्रह्मनः ईश्वरः आत्मनः जीवः जगत्ः मायाः अविद्याः अध्यासः मोक्षः अपृथकसिद्धिः पंचविधभेद
- अरविंदो : उत्क्रांतीवाद, प्रतिसर्ग; एकात्म योग.
पेपर-दोन
- सामाजिक राजकीय तत्वज्ञान
१. सामाजिक आणि राजकीय आदर्शः समानता, न्याय, स्वातंत्र्य.
२. सार्वभौमत्वः ऑस्टीन, बोडीन, लास्की, कौटिल्य.
३. व्यक्ती व राज्यः अधिकार; कर्तव्ये आणि उत्तरदायित्व.
४. शासनाचे प्रकारः राजसत्ता; धर्मसत्ताक राज्य आणि लोकशाही.
५. राजकीय विचारधारा : अराज्यवादः मार्क्सवाद व समाजवाद
६. मानवतावाद; धर्मनिरपेक्षता; बहुसांस्कृतिकतावाद.
७. गुन्हा आणि शिक्षाः भ्रष्टाचार, सामुदायिक हिंसा, नरसंहार, देहांत शिक्षा.
८. विकास आणि सामाजिक प्रगती.
९. लिंग भेदभावः स्त्री भ्रूणहत्या, भूमि आणि संपत्ती अधिकार; सक्षमीकरण.
१०. जाति भेदभाव गांधी आणि आंबेडकर - धर्माचे तत्वज्ञान
१. ईश्वराची संकल्पनाः गुणविशेषः मानवाशी आणि जगाशी संबंध (भारतीय आणि पाश्चिमात्य).
२. ईश्वराच्या अस्तित्वासाठीचे पुरावे आणि त्याची मीमांसा (भारतीय आणि पाश्चिमात्य).
३. दुरित/पापाची समस्या,
४. आत्माः अमरत्वः पुनर्जन्म आणि मुक्ती.
५. तर्क, साक्षात्कार आणि श्रद्धा.
६. धर्मिक अनुभव : स्वरुप व उद्देश (भारतीय व पाश्चिमात्य)
७. निरिश्वर धर्म.
८. धर्म आणि नैतिकता.
९. धार्मिक बहुतत्ववाद आणि निरपेक्ष सत्याची समस्या
१०. धार्मिक भाषेचे स्वरुपः सदृश व प्रतिकात्मक; बोधात्मकवादी आणि अबोधात्मक.