सुशासन अर्थ आणि व्याप्ती

मागील लेखात आपण शासन व्यवहार आणि सरकार/शासन यातील फरक तसेच गव्हर्नन्स या संकल्पनेची विस्तृत चर्चा केली आहे. आज आपण गुड गव्हर्नन्स म्हणजेच सुशासन या संकल्पनेचा आढावा घेणार आहोत. या लेखात आपण सुशासन म्हणजे काय, सुशासनाची वैशिष्ट्ये काय आहेत, तसेच सुशासन प्रत्यक्षात आणताना येणारे अडथळे अभ्यासणार आहोत. सुशासन या संकल्पनेची तात्विक मांडणी आपल्याला कौटिल्याच्या अर्थशास्त्रात, प्लेटोच्या…

Read More

शासन व्यवहार(गव्हर्नन्स): अर्थ आणि व्याप्ती

गव्हर्मेंट आणि गव्हर्नन्स यात नेमका फरक तरी काय? नागरी सेवा आणि राज्यसेवा मुख्य परीक्षेत आपल्याला सामान्य अध्ययन पेपर २ या विषयात जे घटक अभ्यासायचे आहेत, त्यातील भारतीय संविधान, राज्यकारभार आणि गव्हर्नन्स या घटकांत आपल्याला स्पष्ट विभागणी करता येणे कठीण आहे. याचे मुख्य कारण हे तीनही घटक परस्परांवर अवलंबून असून त्यांचा सबंध गुंतागुंतीची आहे. त्यामुळेच सरकार…

Read More

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि नैतिक द्विधा

AI चे स्वरूप आणि त्यातील तफावत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) हे आधुनिक जगातील एक प्रभावी साधन बनले आहे, मात्र त्यातील नैतिकतेची (Ethics) तफावत सातत्याने जाणवत आहे. विशेषतः AI च्या उत्तरांमधील बदलत्या स्वरूपामुळे आणि त्याच्या मुळातच असलेल्या “Conformity” (अनुरूपता) तत्त्वामुळे त्याचा उपयोग कसा केला जातो, यावर देखील अनेक प्रश्न उपस्थित होतात. गेल्या काही काळात Grok आणि ChatGPT…

Read More

अंतर्गत सुरक्षा – अर्थ आणि व्याप्ती

प्रस्तावना 2013 साली केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम बदलला आणित्या अभ्यासक्रमात अंतर्गत सुरक्षा या विषयाचा स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला. एकविसाव्या शतकातील बदललेल्या परिस्थितीमुळे अंतर्गत सुरक्षेच्या रूपाने राष्ट्रीय सुरक्षेच्या समोर एक आव्हानाचा मुद्दा निर्माण झाला आहे. त्यामुळेच केंद्रीय लोकसेवा आयोगाला या विषयाचा अभ्यासक्रमात समावेश करणे गरजेचे वाटले. नव्याने समाविष्ट ‘अंतर्गत सुरक्षा’ या विषयाच्या…

Read More

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प – २०२५-२६

महाराष्ट्राच्या २०२५-२६ या वर्षाच्या अर्थसंकल्पातील तरतुदी आणि महत्वाचे मुद्दे पुढील प्रमाणे आहेत. टीप – मुख्य परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे धोरण आणि योजना यांचा तपशील खाली देण्यात आला आहे. या व्यतिरकीत कर आणि महासुलच्या संदर्भातील तरतुदी मुद्दाम या लेखात देण्यात आल्या नाहीयेत. कारण परीक्षेच्या दृष्टीने त्या तितक्या महत्वपूर्ण नाहीयेत.

Read More
meaning nature and scope of the study of international relations

आंतरराष्ट्रीय संबंध – अर्थ, स्वरूप आणि व्याप्ती

प्राचीन काळापासून विविध सभ्यतांमध्ये सहसंबंध अस्तित्वात होते. त्यामुळे मानवाच्या सामाजिकीकरणातून उदयास आलेल्या राज्य या संकल्पने सोबतच आंतरराज्य संबंध प्रस्थापित होण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला हे संबंध राजकीय स्वरुपाचे होते. कालांतराने राष्ट्र-राज्य संकल्पनेच्या उदयानंतर या संबंधांना संस्थात्मक अधिष्ठाण प्राप्त झाले.            १७८९ साली जेरेमी बेंथम यांनी “प्रिन्सिपल ऑफ मोराल्स अँड लेेजिस्लेशन” (Principal of Morals and Legislation) या ग्रंथात…

Read More

उजव्या आणि डाव्या राजकीय विचारातील फरक

आपल्या चर्चेत नेहमी डावी, उजवी आणि केंद्रीय विचारसरणी असे शब्द येत असतात, पण त्यात नेमके कोणत्या विचारसरणीला काय म्हणावे हे उमगत नाही. ते समजावे यासाठी हे बॅनर बनवले आहे, यातही काही गोष्टी लक्षात आल्या नसल्यास चिंता करू नका. येणार्‍या काळात आपण यावर विस्तृत चर्चा करणारच आहोत. अर्थात ती चर्चा राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाच्या…

Read More

मराठी भाषा अभ्यासक्रम

महत्त्वाच्या गद्याचे वाचन आणि आकलन क्षमता, मराठी भाषेत स्पष्टपणे आणि अचूकरित्या कल्पना स्पष्ट करण्याची उमेदवारामधील क्षमता तपासणे हे या पेपरचे उद्दिष्ट आहे. प्रश्नांचे स्वरूप स्थूलमानाने पुढीलप्रमाणे असेलः- हा पेपर अर्हताकारी स्वरूपाचा असेल. या पेपरमधील गुण मानांकनासाठी मोजण्यात येणार नाहीत.

Read More

इंग्रजी भाषा अभ्यासक्रम

महत्त्वाच्या गद्याचे वाचन आणि आकलन क्षमता, इंग्रजी भाषेत स्पष्टपणे आणि अचूकरित्या कल्पना स्पष्ट करण्याची उमेदवारामधील क्षमता तपासणे हे या पेपरचे उद्दिष्ट आहे. प्रश्नांचे स्वरूप स्थूलमानाने पुढीलप्रमाणे असेलः- The aim of the paper is to test the candidates’ ability to read and understand serious discursive prose,and to express ideas clearly and correctly, in English and Indian…

Read More