
अंतर्गत सुरक्षा – अर्थ आणि व्याप्ती
प्रस्तावना 2013 साली केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम बदलला आणित्या अभ्यासक्रमात अंतर्गत सुरक्षा या विषयाचा स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला. एकविसाव्या शतकातील बदललेल्या परिस्थितीमुळे अंतर्गत सुरक्षेच्या रूपाने राष्ट्रीय सुरक्षेच्या समोर एक आव्हानाचा मुद्दा निर्माण झाला आहे. त्यामुळेच केंद्रीय लोकसेवा आयोगाला या विषयाचा अभ्यासक्रमात समावेश करणे गरजेचे वाटले. नव्याने समाविष्ट ‘अंतर्गत सुरक्षा’ या विषयाच्या…