
महाराष्ट्राचा अर्थसंकल्प – २०२५-२६
महाराष्ट्राच्या २०२५-२६ या वर्षाच्या अर्थसंकल्पातील तरतुदी आणि महत्वाचे मुद्दे पुढील प्रमाणे आहेत. टीप – मुख्य परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे धोरण आणि योजना यांचा तपशील खाली देण्यात आला आहे. या व्यतिरकीत कर आणि महासुलच्या संदर्भातील तरतुदी मुद्दाम या लेखात देण्यात आल्या नाहीयेत. कारण परीक्षेच्या दृष्टीने त्या तितक्या महत्वपूर्ण नाहीयेत.