
आंतरराष्ट्रीय संबंध – अर्थ, स्वरूप आणि व्याप्ती
प्राचीन काळापासून विविध सभ्यतांमध्ये सहसंबंध अस्तित्वात होते. त्यामुळे मानवाच्या सामाजिकीकरणातून उदयास आलेल्या राज्य या संकल्पने सोबतच आंतरराज्य संबंध प्रस्थापित होण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला हे संबंध राजकीय स्वरुपाचे होते. कालांतराने राष्ट्र-राज्य संकल्पनेच्या उदयानंतर या संबंधांना संस्थात्मक अधिष्ठाण प्राप्त झाले. १७८९ साली जेरेमी बेंथम यांनी “प्रिन्सिपल ऑफ मोराल्स अँड लेेजिस्लेशन” (Principal of Morals and Legislation) या ग्रंथात…