आपल्या चर्चेत नेहमी डावी, उजवी आणि केंद्रीय विचारसरणी असे शब्द येत असतात, पण त्यात नेमके कोणत्या विचारसरणीला काय म्हणावे हे उमगत नाही. ते समजावे यासाठी हे बॅनर बनवले आहे, यातही काही गोष्टी लक्षात आल्या नसल्यास चिंता करू नका. येणार्या काळात आपण यावर विस्तृत चर्चा करणारच आहोत. अर्थात ती चर्चा राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाच्या चौकटीतच असेल.
