पेपर-एक
- आधुनिक भाषाविज्ञान : सिद्धांत आणि उपयोजन – मिलिंद स. मालशे (लोकवाड्मय गृह प्रकाशन)
- साहित्य विचार – दत्तात्रेय पुंडे आणि स्नेहल तावरे (स्नेहवर्धन प्रकाशन )
- मराठीच्या बोली – यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ
- ‘डांग्ज’ – लेखक: रणधीर बीट (पद्मगंधा प्रकाशन)
- मराठी व्याकरणाचा अभ्यास – लीला गोविलकर
- विश्वनाथ शिंदे – लोकसाहित्य – भाग १
- विश्वनाथ शिंदे – लोकसाहित्य – भाग २
- लोकसाहित्याचा अभ्यास – प्रभाकर मांडे (निवडक)
- प्रदक्षिणा खंड १ आणि प्रदक्षिणा खंड २
- प्राचीन मराठी वाड्मयाचा इतिहास – ल. रा. नसिराबादकर (फडके प्रकाशन)
- इतर घटकांच्या संदर्भात – YCMOU चे संबंधित पुस्तके वाचने
पेपर-दोन
- स्मृतिस्थळ प्रगती गाईड
- महात्मा फुले – वाय सी एम ओ यु
- नाटककार अत्रे – एस एस भोसले
- नवी मळवाट – मुक्तिबोध
- एकेक पान गळावया कथासंग्रह आणि नंतर – पुष्पलता राजापूर
- नामदेवाची अभंगवाणी – संपादक हेमंत इनामदार, मिरजकर, रेडकर
- पैजण – म. ना. आदवंत
- दमयंती स्वयंवर – Editors: अ. का. प्रियोळकर (संपादक) (व्हीनस प्रकाशन)
- फुलराणी – बालकवी
- विंदा करंदीकर यांच्या समग्र कविता – वसंत पाटणकर
- या सत्तेत जीव रमत नाही – शब्द प्रकाशन