मराठी साहित्य अभ्यासक्रम

पेपर – एक १) भाग – अभाषा आणि लोकसाहित्य(अ) भाषेचे स्वरूप आणि कार्य (मराठीच्या संदर्भासह)भाषा-एक संकेतप्रणालीः भाषा आणि भाषणः पायाभूत कार्य; काव्यात्मक भाषा; प्रमाण भाषा आणि बोली: सामाजिक परिमाणानुसार भाषिक वैविध्ये. तेराव्या शतकातील आणि सतराव्या शतकातील मराठीची भाषिक वैशिष्ट्ये. (ब) मराठीच्या बोली – अहिराणी; वऱ्हाडी; डांगी. (क) मराठी व्याकरण – शब्दांच्या जाती; विभक्ती विचार, प्रयोगविचार….

Read More