Avatar photo

ज्ञानेश्वर जाधव

ज्ञानेश्वर चंद्रकला गोरखनाथ जाधव यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधून पदवीचे (BE) शिक्षण पूर्ण केले असून, त्यांचे पदव्युत्तर पदवीचे शिक्षण (MA) राज्यशास्त्र आणि आंतराष्ट्रीय संबंध या विषयात झाले आहे. तसेच ते राज्यशास्त्र या विषयात नेट (NET) परीक्षा उत्तीर्ण होऊन सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी पात्र झाले आहेत. त्याच सोबत त्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाकडून देण्यात येणारी 'ज्युनियर रिसर्च फेलोशिप (JRF)' प्राप्त आहे. ते यूपीएससी आणि एमपीएससी या स्पर्धा परीक्षांच्या परीक्षार्थींना मागील पाच वर्षांपासून मार्गदर्शन करत असून, त्यांनी स्वतः देखील मराठी माध्यमातून यूपीएससीच्या मुख्य परीक्षा दिल्या आहेत. यूपीएससी मार्फत घेण्यात येणाऱ्या CAPF (AC) परीक्षेत ते मुलाखतीसाठी पात्र झाले होते. तसेच ते सध्या, ‘महाराष्ट्रातील महिला मतदारांच्या वर्तनाचा अभ्यास विशेष संदर्भ - औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ (2014 ते 2024)’ या विषयावर पीएचडी करत आहेत.

नागरी सेवा पूर्व परीक्षा 2025 आणि पुढे…

UPSC पूर्व परीक्षा दिवसेंदिवस अवघड आणि अशाश्वत होत चालली आहे. कालच्या पेपर नंतर अनेकांना ही अनिश्चितता स्पष्ट जाणवली असेल. पण अर्थात यातून काय मार्ग काढता येईल, यावर चर्चा करणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने 25 मे ला झालेल्या दोन्ही पेपरच्या संदर्भातील काही मुद्दे खाली देत आहोत, तसेच येणाऱ्या काळात काय उपाय योजना करता येईल यावर देखील…

Read More

सुशासन अर्थ आणि व्याप्ती

मागील लेखात आपण शासन व्यवहार आणि सरकार/शासन यातील फरक तसेच गव्हर्नन्स या संकल्पनेची विस्तृत चर्चा केली आहे. आज आपण गुड गव्हर्नन्स म्हणजेच सुशासन या संकल्पनेचा आढावा घेणार आहोत. या लेखात आपण सुशासन म्हणजे काय, सुशासनाची वैशिष्ट्ये काय आहेत, तसेच सुशासन प्रत्यक्षात आणताना येणारे अडथळे अभ्यासणार आहोत. सुशासन या संकल्पनेची तात्विक मांडणी आपल्याला कौटिल्याच्या अर्थशास्त्रात, प्लेटोच्या…

Read More

शासन व्यवहार(गव्हर्नन्स): अर्थ आणि व्याप्ती

गव्हर्मेंट आणि गव्हर्नन्स यात नेमका फरक तरी काय? नागरी सेवा आणि राज्यसेवा मुख्य परीक्षेत आपल्याला सामान्य अध्ययन पेपर २ या विषयात जे घटक अभ्यासायचे आहेत, त्यातील भारतीय संविधान, राज्यकारभार आणि गव्हर्नन्स या घटकांत आपल्याला स्पष्ट विभागणी करता येणे कठीण आहे. याचे मुख्य कारण हे तीनही घटक परस्परांवर अवलंबून असून त्यांचा सबंध गुंतागुंतीची आहे. त्यामुळेच सरकार…

Read More

अंतर्गत सुरक्षा – अर्थ आणि व्याप्ती

प्रस्तावना 2013 साली केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम बदलला आणित्या अभ्यासक्रमात अंतर्गत सुरक्षा या विषयाचा स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला. एकविसाव्या शतकातील बदललेल्या परिस्थितीमुळे अंतर्गत सुरक्षेच्या रूपाने राष्ट्रीय सुरक्षेच्या समोर एक आव्हानाचा मुद्दा निर्माण झाला आहे. त्यामुळेच केंद्रीय लोकसेवा आयोगाला या विषयाचा अभ्यासक्रमात समावेश करणे गरजेचे वाटले. नव्याने समाविष्ट ‘अंतर्गत सुरक्षा’ या विषयाच्या…

Read More

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प – २०२५-२६

महाराष्ट्राच्या २०२५-२६ या वर्षाच्या अर्थसंकल्पातील तरतुदी आणि महत्वाचे मुद्दे पुढील प्रमाणे आहेत. टीप – मुख्य परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे धोरण आणि योजना यांचा तपशील खाली देण्यात आला आहे. या व्यतिरकीत कर आणि महासुलच्या संदर्भातील तरतुदी मुद्दाम या लेखात देण्यात आल्या नाहीयेत. कारण परीक्षेच्या दृष्टीने त्या तितक्या महत्वपूर्ण नाहीयेत.

Read More
meaning nature and scope of the study of international relations

आंतरराष्ट्रीय संबंध – अर्थ, स्वरूप आणि व्याप्ती

प्राचीन काळापासून विविध सभ्यतांमध्ये सहसंबंध अस्तित्वात होते. त्यामुळे मानवाच्या सामाजिकीकरणातून उदयास आलेल्या राज्य या संकल्पने सोबतच आंतरराज्य संबंध प्रस्थापित होण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला हे संबंध राजकीय स्वरुपाचे होते. कालांतराने राष्ट्र-राज्य संकल्पनेच्या उदयानंतर या संबंधांना संस्थात्मक अधिष्ठाण प्राप्त झाले.            १७८९ साली जेरेमी बेंथम यांनी “प्रिन्सिपल ऑफ मोराल्स अँड लेेजिस्लेशन” (Principal of Morals and Legislation) या ग्रंथात…

Read More

यूएसएआयडी (USAID) आणि जागतिक राजकारण

अमेरिकन आंतरराष्ट्रीय विकास संस्था (USAID) ही अमेरिकेच्या सरकारची मुख्य एजन्सी आहे, जी नागरी परदेशी मदत आणि विकास सहाय्य प्रशासित करण्यासाठी जबाबदार आहे. तिची स्थापना 1961 मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांनी परदेशी सहाय्य कायदा (Foreign Assistance Act) अंतर्गत केली होती. USAID चे प्रमुख उद्दिष्टे USAID चे प्रमुख कार्ये USAID मधील अलीकडील बदल या बदलांचे…

Read More

चर्चेतील संकल्पना: व्हाइट आयलंड (Whakaari)

का चर्चेत? 2019 साली न्यूझीलंडमधील व्हाइट (Whakaari) बेटावरील ज्वालामुखीच्या भयंकर उद्रेकात 22 लोकांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात, न्यूझीलंडच्या उच्च न्यायालयाने निवाडा दिलाय की, “बेटाचे मालक हे केवळ “जमीनमालक” असून, पर्यटकांच्या सुरक्षिततेची थेट जबाबदारी त्यांच्यावर नाही.” त्यामुळे त्यांना कायदेशीर जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे.

Read More

चर्चेतील संकल्पना: संघर्षजन्य खनिज

सदर संकल्पना चर्चेत का? संघर्षजन्य खनिजे म्हणजे काय? संघर्षजन्य खनिजांचा वापर संघर्षजन्य खनिजांचे परिणाम कायदेशीर चौकट आणि नियम

Read More

राजकीय विचारप्रणालींची थोडक्यात ओळख

राजकीय विचारप्रणाली या जागतिक पातळीवर चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. त्यांचा वापर आपल्या चर्चेत रूळला आहे. पण त्यांचा नेमका अर्थ काय आहे, त्या आपण ज्या प्रकारे वापरतो, ते खरंच विषयाला धरून आहे का? हे समजून घेण्यासाठी विचार प्रणालीचा थोडक्यात अर्थ खाली देण्यात आला आहे.

Read More