सुशासन अर्थ आणि व्याप्ती

मागील लेखात आपण शासन व्यवहार आणि सरकार/शासन यातील फरक तसेच गव्हर्नन्स या संकल्पनेची विस्तृत चर्चा केली आहे. आज आपण गुड गव्हर्नन्स म्हणजेच सुशासन या संकल्पनेचा आढावा घेणार आहोत. या लेखात आपण सुशासन म्हणजे काय, सुशासनाची वैशिष्ट्ये काय आहेत, तसेच सुशासन प्रत्यक्षात आणताना येणारे अडथळे अभ्यासणार आहोत. सुशासन या संकल्पनेची तात्विक मांडणी आपल्याला कौटिल्याच्या अर्थशास्त्रात, प्लेटोच्या…

Read More

शासन व्यवहार(गव्हर्नन्स): अर्थ आणि व्याप्ती

गव्हर्मेंट आणि गव्हर्नन्स यात नेमका फरक तरी काय? नागरी सेवा आणि राज्यसेवा मुख्य परीक्षेत आपल्याला सामान्य अध्ययन पेपर २ या विषयात जे घटक अभ्यासायचे आहेत, त्यातील भारतीय संविधान, राज्यकारभार आणि गव्हर्नन्स या घटकांत आपल्याला स्पष्ट विभागणी करता येणे कठीण आहे. याचे मुख्य कारण हे तीनही घटक परस्परांवर अवलंबून असून त्यांचा सबंध गुंतागुंतीची आहे. त्यामुळेच सरकार…

Read More

निवडणुकांच्या संदर्भातील काही कळीचे मुद्दे

भारतीय निवडणूक प्रक्रियेच्या संदर्भात अनेक मुद्दे चर्चेत असतात. या मुद्यांचा एकंदरीत निवडणूकीय प्रक्रियेवर आमूलाग्र परिणाम होतात. त्यामुळे त्यासंदर्भात चर्चा करणे अगत्याचे आहे. युपीएससीने देखील वेळोवेळी या संदर्भात पूर्व आणि मुख्य परीक्षेत प्रश्न विचारले असून, मुलाखतीच्या दृष्टीने देखील हे मुद्दे महत्त्वाचे आहेत. पेड न्यूज प्रेस कौन्सिलच्या अहवालानुसार प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही बातमीसाठी किंवा…

Read More

लोकप्रतिनिधित्व कायदे

लोकशाही शासन संरचनेत मुक्त आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असते. जेणेकरून लोकांनी निवडून दिलेलेच सरकार सत्तेत येईल. याच अनुषंगाने भारतीय लोकशाहीला सक्षम करण्यासाठी निवडणुकीच्या संदर्भात कायदे करण्याचे स्पष्ट अधिकार भारतीय संविधानाने प्रदान केले आहेत. जसे की भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 82 अंतर्गत संसदेस मतदारसंघ पुनर्रचनेचा अधिकार देण्यात आला आहे. ज्यानुसार प्रत्येक जनगणनेनंतर केंद्र सरकार मतदारसंघ…

Read More

ई-शासनाचे उद्दिष्ट आणि प्रारुप काय आहे?

     शासन व्यवहाराच्या बदलत्या स्वरूपानुसार जागतिक पातळीवर तत्पर शासन व्यवहार अंमलात आणण्यासाठी माहिती व तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. यातूनच पुढे ई-शासन (ई-गव्हर्नन्स) ही संकल्पना उदयास आली आहे. या लेखात आपण ई-शासनाच्या संदर्भातील मूलभूत माहिती घेणार आहोत. तसेच यानंतरच्या लेखात आपण भारतातील आतापर्यंतची ई-शासनाची प्रक्रिया आणि शासन स्तरावरील विविध उपाय योजना यांचा आढावा घेणार आहोत. शासनाच्या विविध…

Read More