संघ लोक सेवा आयोग (UPSC) विषयी

संघ लोक सेवा आयोग (Union Public Service Commission – UPSC) ही भारताच्या संविधानाने स्थापन केलेली एक स्वायत्त आणि घटनात्मक संस्था आहे. UPSC चा मुख्य उद्देश म्हणजे केंद्र सरकारच्या विविध नागरी सेवांमध्ये नियुक्तीसाठी स्पर्धा परीक्षा घेणे आणि योग्य उमेदवारांची निवड करणे. ऐतिहासिक पार्श्वभूमी UPSC ची स्थापना 1 ऑक्टोबर 1926 रोजी ‘पब्लिक सर्विस कमिशन’ म्हणून झाली. सुरुवातीला…

Read More

महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) विषयी

महाराष्ट्र लोक सेवा आयोग (“MPSC” किंवा “कमिशन”) ही एक स्वायत्त संस्था असून जी भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 अन्वये स्थापित करण्यात आली आहे. ही संस्था संविधानाच्या कलम 320 नुसार कर्तव्ये आणि कार्ये पार पाडण्यासाठी स्थापन केलेली आहे. आयोग त्यानुसार शासनाच्या अंतर्गत विविध पदांसाठी योग्य उमेदवारांची शिफारस करतो आणि भरतीचे नियम तयार करणे, पदोन्नती, बदल्या आणि अनुशासनात्मक…

Read More