Science and Technology, Internal Security – विज्ञान आणि तंत्रज्ञान, अंतर्गत सुरक्षा
- ‘Social media’ is inherently a selfish medium.
‘सोशल मीडिया’ मूलतःच एक स्वार्थी माध्यम आहे. 2017 - Cyberspace and Internet: Blessing or curse to the human civilization in the long run.
सायबरस्पेस आणि इंटरनेट: दीर्घकाळासाठी मानवी सभ्यतेसाठी वरदान किंवा शाप. 2016 - Technology cannot replace manpower.
तंत्रज्ञान मनुष्यबळाची जागा घेऊ शकत नाही. 2015 - Science and technology is the panacea for the growth and security of the nation.
विज्ञान आणि तंत्रज्ञान हे राष्ट्राच्या विकासासाठी आणि सुरक्षिततेसाठी सर्वोपयोगी आहेत. 2013 - The process of self-discovery has now been technologically outsourced.
आत्मशोधाची प्रक्रिया आता तंत्रज्ञानाच्या साह्याने बाह्य स्त्रोतांकडे सुपूर्द केलेली आहे. 2021