Education – शिक्षण
- Destiny of a nation is shaped in its classrooms.
राष्ट्राचे भवितव्य त्याच्या वर्गात घडते. 2017 - Education without values, as useful as it is, seems rather to make a man more clever devil.
मूल्यविरहित शिक्षण, जरी ते उपयुक्त असले तरीही, माणसाला अधिक विद्वान राक्षस (शैतान) बनवते. 2015 - Are the standardized tests good measure of academic ability or progress?
प्रमाणित चाचण्या शैक्षणिक क्षमतेचे किंवा प्रगतीचे चांगले प्रतिमान आहेत का? 2014 - Is the growing level of competition good for the youth?
स्पर्धेची वाढती पातळी तरुणांसाठी चांगली आहे का? 2014 - Neglect of primary health care and education in India are reasons for its backwardness.
भारतातील प्राथमिक आरोग्य सेवेकडे आणि शिक्षणाकडे दुर्लक्ष हे त्याच्या मागासलेपणाचे कारण आहे. 2019