International Relations आंतरराष्ट्रीय संबंध
- South Asian societies are woven not around the state, but around their plural cultures and plural identities.
दक्षिण आशियाई समाज राज्याभोवती नाही तर त्यांच्या बहुलवादी संस्कृती आणि बहुलवादी अस्मितेभोवती विणलेला आहे. 2019 - Technology as the silent factor in international relations.
आंतरराष्ट्रीय संबंधांमधील मूक घटक म्हणून तंत्रज्ञान. 2020 - Has the Non-Alignment Movement (NAM) lost its relevance in a multipolar world?
बहुध्रुवीय जगात अलिप्ततवादी चळवळीची (NAM) ची प्रासंगिकता गमावली आहे का? 2017 - Management of Indian border dispute is a complex task.
भारतीय सीमा विवादाचे व्यवस्थापन हे एक जटिल काम आहे. 2018