
राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध (PSIR) अभ्यासक्रम
पेपर- १ राजकीय सिद्धान्त आणि भारतीय राजकारण 1) राजकीय सिद्धान्त आणि भारतीय राजकारण : १. राजकीय सिद्धान्तः अर्थ आणि दृष्टिकोन. २. राज्याचे सिद्धान्तः उदारमतवादी, नव-उदारमतवादी, मार्क्सवादी, बहुत्ववादी, उत्तर वासाहतिक आणि स्त्रीवादी. ३. न्यायः रॉल्सचा न्यायाचा सिद्धान्त आणि त्याच्या समूहलक्षी टिका यांच्या विशेष संदर्भासह न्यायाच्या संकल्पना. ४. समानताः सामाजिक, राजकीय व आर्थिकः समानता आणि स्वातंत्र्य यांमधील…