
मानववंशशास्त्र अभ्यासक्रम
मानवशास्त्र (मराठी व इंग्रजी माध्यम) पेपर – एक (विषय सांकेतांक १०१३) १) १.१. मानवशास्त्राचा अर्थ, व्याप्ती आणि विकास १.२ इतर ज्ञानशाखांशी संबंध: सामाजिक शाखे, वर्तन विषयक शास्त्रे, जैवशास्त्रे, वैद्यकीय शास्त्रे, भूशास्त्रे आणि मानव्य विज्ञान १.३ इतर ज्ञानशाखांशी मानवशास्त्राच्या मुख्य शाखा, त्यांची व्याप्ती व समर्पकता (अ) सामाजिक-सांस्कृतिक मानवशास्त्र (ब) जैविक मानवशाख (क) पुरातत्वीय मानवशास्त्र (ड) भाषिक…