पेपर – 1 सामान्य अध्ययन
1) इतिहास : प्राचीन व मध्ययुगीन साठी 6 वी व 7 वी चे स्टेट बोर्डाचे पुस्तक आणि Lucent GK Book
2) आधुनिक भारत – आधुनिक भारताचा इतिहास (एक नवीन मूल्यांकन) ग्रोवर आणि बेल्हेकर, एस चन्द प्रकाशन; Breief History of Modern India by Rajiv Ahir, Spectrum Publication.
3) भूगोल : 7 वी ते 12 वी State Board Books; 11 वी चे NCERT [ a) Fundamentals of Physical Geography b) India Physical Environment]; महाराष्ट्राचा भूगोल – प्रा. सवदी
4) राज्यव्यवस्था : Indian Polity by M. Laxmikant (इंग्रजी आणि मराठी दोन्हीही उपलब्ध)
5) अर्थशास्त्र : अर्थशास्त्र भाग – १ लेखक डॉ. किरण देसले (दीपस्तंभ प्रकाशन); Indian Economy by Vivek Singh
6) पर्यावरण: पर्यावरण परिस्थितीकी लेखक डॉ. तुषार घोरपडे; Environment by PMF IAS or Shankar IAS
7) विज्ञान : स्टेट बोर्ड – 8 वी, 9 वी, 10 वी; सामान्य विज्ञान लेखक डॉ. सचिन भस्के (मराठी आणि इंग्रजी); Lucent – General Science
8) चालू घडामोडी : परिक्रमा (Monthly), India Year Book by Publication Division
Paper-2 – CSAT
1) उतारे : मागील वर्षांचे प्रश्न आणि त्यांचे विश्लेषण (PYQ)
2) अंकगणित व बुद्धीमत्ता : Quantitative Aptitude, Verbal and Non-Verbal Reasoning, Logical Reasoning by Dr. R. S. Aggarwal (इंग्रजी); संख्यात्मक अभियोग्यता, बुद्धिमत्ता चाचणी आणि तर्कक्षमता परीक्षण लेखक सचिन ढवळे