Economy, Environment and Development – अर्थव्यवस्था, पर्यावरण आणि विकास
- Poverty anywhere is a threat to prosperity everywhere.
कोठेही गरिबी असली तरी ती सर्वत्र समृद्धीला धोका असते. 2018 - Digital economy: A leveler or a source of economic inequality.
डिजिटल अर्थव्यवस्था: आर्थिक असमानतेला दूर करणारे साधन की स्रोत. 2016 - Innovation is the key determinant of economic growth and social welfare.
नवोन्मेष हा आर्थिक वाढ आणि सामाजिक कल्याणाचा मुख्य निर्धारक आहे. 2016 - Near jobless growth in India: An anomaly or an outcome of economic reforms.
रोजगारविरहित वृद्धी कडे जाणारी भारतीय अर्थव्यवस्था : एक विसंगती की आर्थिक सुधारणांचा परिणाम. 2016 - Crisis faced in India – moral or economic.
भारतापुढील पेचप्रसंग : नैतिक की आर्थिक. 2015 - Was it the policy paralysis or the paralysis of implementation which slowed the growth of our country?
आपल्या देशाचा विकास मंदावण्यास धोरण लकवा कारणीभूत होता की अंमलबजावणीचा लकवा? 2014 - GDP (Gross Domestic Product) along with GDH (Gross Domestic Happiness) would be the right indices for judging the wellbeing of a country.
GDP (सकल देशांतर्गत उत्पादन) आणि GDH (ग्रॉस डोमेस्टिक हॅप्पीनेस) हे एकत्रितपणे देशाच्या समृद्धी मोजमापनाचे योग्य निर्देशांक असतील. 2013 - Can capitalism bring inclusive growth?
भांडवलशाही च्या माध्यमातुन सर्वसमावेशक वृद्धी प्रत्यक्षात येणे शक्य आहे का? 2015 - Alternative technologies for a climate change resilient India.
हवामान बदल प्रतिरोधक भारतासाठी पर्यायी तंत्रज्ञान. 2018 - Farming has lost the ability to be a source of subsistence for majority of farmers in India.
भारतातील बहुसंख्य शेतकऱ्यांसाठी शेतीव्यवसाय हे महत्वाचे उदरनिर्वाहाचे साधन राहिलेले नाही. 2017 - Tourism: Can this be the next big thing for India?
पर्यटन : भारतासाठी येणाऱ्या काळात महत्वाची बाब ठरू शकेल? 2014 - Forests are the best case studies for economic excellence.
आर्थिक उत्कृष्टतेसाठी वन हे सर्वोत्तम केस स्टडी आहेत. 2022 - Rise of Artificial Intelligence: the threat of jobless future or better job opportunities through reskilling and upskilling.
कृत्रिम बुद्धिमत्तेचा उदय: भविष्यात बेरोजगारितेचा धोका की पुनर्कौशल्य आणि कौशल्यवृद्धी याद्वारे नोकरीच्या चांगल्या संधी. 2019