India: Democracy, Administration, Society, Culture – भारत: लोकशाही, प्रशासन, समाज, संस्कृती
- Is the Colonial mentality hindering India’s Success?
वसाहतिक मानसिकता भारताच्या यशात अडथळा आणत आहे का? 2013 - Dreams which should not let India sleep.
अशी स्वप्नं, ज्यांनी भारताला झोपू देऊ नये. 2015 - Impact of the new economic measures on fiscal ties between the union and states in India.
भारतातील संघ आणि राज्यांमधील वित्तीय संबंधांवर नवीन आर्थिक उपायांचा प्रभाव. 2017 - Water disputes between States in federal India.
संघराज्य भारतातील राज्यांमधील पाणी विवाद. 2016 - Cooperative federalism: Myth or reality.
सहकारी संघराज्य: मिथक किंवा वास्तव. 2016 - We may brave human laws but cannot resist natural laws.
आपण मानवी कायद्यांपुढे आव्हान उभे करू शकतो पण नैसर्गिक नियमांना विरोध करू शकत नाही. 2017 - There can be no social justice without economic prosperity but economic prosperity without social justice is meaningless.
आर्थिक समृद्धीशिवाय सामाजिक न्याय असू शकत नाही परंतु सामाजिक न्यायाशिवाय आर्थिक समृद्धी निरर्थक आहे. 2020 - Neglect of primary health care and education in India are reasons for its backwardness.
भारतातील प्राथमिक आरोग्य सेवेकडे आणि शिक्षणाकडे दुर्लक्ष हे त्याच्या मागासलेपणाचे कारण आहे. 2019 - Culture is what we are, civilization is what we have.
संस्कृती म्हणजे आपण कोण आहोत आणि सभ्यता म्हणजे आपल्याकडील संचित. 2020 - Biased media is a real threat to Indian democracy.
पक्षपाती मीडिया हा भारतीय लोकशाहीला खरा धोका आहे. 2019 - Is sting operation an invasion of privacy?
स्टिंग ऑपरेशन हे गोपनीयतेवर आक्रमण आहे का? 2014