Quote based, Philosophy, Ethics – सुभाषिते, तत्वज्ञानात्मक, नीतिशास्त्र
- Simplicity is the ultimate sophistication.
साधेपणा हा अंतिम सुसंस्कृतपणा आहे. २०२० - Ships don’t sink because of water around them ships sink because of water that gets into them.
जहाज त्याच्या आजूबाजूला असलेल्या पाण्यामुळे बुडत नाही तर आत मध्ये शिरलेल्या पाण्यामुळे जहाज बुडते. २०२० - Life is a long journey between human being and being humane.
जीवन हा माणूस आणि मानवीय होण्याचा दीर्घ प्रवास आहे.२०२० - Values are not what humanity is, but what humanity ought to be.
मानवीयता कशी असायला हवी म्हणजे मूल्य, मानवीयता कशी आहे म्हणजे मूल्य नव्हे. 2019 - Best for an individual is not necessarily best for the society. एखाद्या व्यक्तीसाठी सर्वोत्कृष्ट हे समाजासाठी सर्वोत्तम असेलच असे नाही -२०१९
- Courage to accept and dedication to improve are two keys to success.
स्वीकारण्याचे धैर्य आणि सुधारण्याचे समर्पण या यशाच्या दोन किल्ल्या आहेत. २०१९ - Wisdom finds truth.
विवेकाद्वारे सत्याचा शोध घेतला जातोच. २०१९ - A people that values its privileges above its principles loses both.
जे लोक त्यांच्या विशेषाधिकारांना त्यांच्या तत्त्वांपेक्षा अधिक महत्त्व देतात ते दोन्ही गमावतात. -2018 - Customary morality cannot be a guide to modern life. प्रचलित नैतिकता आधुनिक आयुष्यासाठी मार्गदर्शक असू शकत नाही. २०१८
- Need brings greed, if greed increases it spoils breed.
गरज लोभ उत्पन्न करते, अधिक लोभ वंश नष्ट करतो. २०१६ - Character of an institution is reflected in its leader.
संस्थेचे चारित्र्य त्याच्या नेतृत्वामध्ये दिसून येते. -2015 - With greater power comes greater responsibility.
जास्तीच्या सत्तेबरोबर अधिकचे उत्तरदायित्वसुद्धा येते. २०१४ - Words are sharper than the two-edged sword.
शब्द दुधारी तलवारीपेक्षा धारदार असतात. -2014 - Mindful manifesto is the catalyst to a tranquil self.
विचारपूर्वक संकल्प हे आत्म्याच्या शांतीचे उत्प्रेरक आहे. २०२० - ‘The past’ is a permanent dimension of human consciousness and values.
‘भूतकाळ’ हा मानवी चेतना आणि मूल्यांचा कायमस्वरूपी आयाम आहे. -२०१८ - A good life is one inspired by love and guided by knowledge.
चांगले जीवन हे प्रेमाने प्रेरित आणि ज्ञानाने निर्देशित केलेले असते. -२०१८ - Joy is the simplest form of gratitude. -2017
कृतज्ञतेचे सर्वात सोपे रूप म्हणजे सुख होय. २०१७ - Lending hands to someone is better than giving a dole. -2015
अनुदान देण्यापेक्षा एखाद्याला त्याच्या कामात मदत करणे चांगले. -2015 - Be the change you want to see in others (Gandhi)-2013
इतरांमध्ये बघू इच्छिणारा बदल आधी स्वतःत अंगिकारा.(गांधी) २०१३ - Reality does not conform to the ideal, but confirms it. -2018
वास्तविकता आदर्शाला अनुरूप नसते, तर त्याची फक्त पुष्टी करते. -२०१८ - Quick but steady wins the race. -2015
जलद परंतु स्थिर व्यक्तीच शर्यत जिंकू शकतो. २०१५ - Patriarchy is the least noticed yet the most significant structure of social inequality. -2020
पितृसत्ता ही सामाजिक असमानतेची सर्वात कमी लक्षात आलेली पण सर्वात लक्षणीय रचना आहे. -२०२० - Fulfilment of ‘new woman’ in India is a myth. -2017
भारतामध्ये “नवीन युगातील स्त्री” ची परिपूर्ती हे एक मिथक आहे. २०१७ - If development is not engendered, it is endangered.
स्त्री-पुरुष समानतेविणा झालेला विकास, हे एक संकटच आहे. 2016 - Your perception of me is a reflection of you; my reaction to you is an awareness of me.
माझ्याबद्दलची तुमची धारणा हे तुमचे प्रतिबिंब आहे; तुमच्याबद्दलची माझी प्रतिक्रिया ही माझी जाणीव आहे. २०२१ - Philosophy of wantlessness is Utopian, while materialism is a chimera.
निस्वार्थीपणाचे तत्वज्ञान हे उटोपिया आहे, तर भौतिकवाद ही माया आहे. २०२१ - The real is rational and the rational is real.
वास्तव हे विवेक आहे आणि विवेक हेच वास्तव आहे. २०२१ - Hand that rocks the cradle rules the world.
पाळणा हलवणाऱ्या हातात जगाचे सूत्र असतात. २०२१ - What is research, but a blind date with knowledge!
संशोधन काय आहे, ज्ञानासह एक अनोळखी मुलाखत आहे. २०२१ - History repeats itself, first as a tragedy, second as a farce.
इतिहासाची पुनरावृत्ती होते, प्रथम एक शोकांतिका म्हणून, दुसरी प्रहसन म्हणून. २०२१ - There are better practices to “best practices”.
“सर्वोत्तम पद्धती” पेक्षाही चांगली पद्धत असते. २०२१ - Poets are the unacknowledged legislators of the world.
कवि अधिकृतता प्राप्त न झालेले जगाचे विधाते आहेत. २०२२ - History is a series of victories won by the scientific man over the romantic man.
इतिहास ही वैज्ञानिक माणसाने रोमँटिक माणसावर जिंकलेल्या विजयांची मालिका आहे. 2022 - A ship in harbor is safe, but that is not what ship is for.
बंदरात जहाज सुरक्षित असते, परंतु जहाज त्यासाठी बनलेलेच नाही. 2022 - The time to repair the roof is when the sun is shining.
जेव्हा सूर्यप्रकाश पडतो तेव्हाच, छप्पर दुरुस्त करण्याची वेळ असते. 2022 - You cannot step twice in the same river.
तुम्ही एकाच नदीत दोनदा पाऊल टाकू शकत नाही. 2022 - A smile is the chosen vehicle for all ambiguities.
सर्व संदिग्धतेसाठी निवडेलेला पर्याय म्हणजे स्मितहास्य. 2022 - Just because you have a choice, it does not mean that any of them has to be right.
तुमच्याकडे पर्याय आहेत याचा अर्थ असा नाही की त्यातील कोणताही पर्याय योग्य असेलच. 2022