
सात सामाजिक पापे – महात्मा गांधी
UPSC/MPSC अभ्यासक्रम संदर्भ GS-4 (Ethics): भारतीय तत्वज्ञ, नैतिक मूल्य, नैतिक दृष्टीकोन Essay: “Moral crisis in modern world”, “Ethics in public life” इ. विषयांसाठी उपयुक्त. PSIR Optional: गांधीजींच्या विचारांचा नैतिक सामाजिक पाया स्पष्ट होतो. परिचय महात्मा गांधी यांनी 22 ऑक्टोबर 1925 रोजी Young India या पत्रिकेत “Seven Social Sins” (सात सामाजिक पापे) मांडली. या नैतिकदृष्ट्या भ्रष्ट…