
नागरी सेवा पूर्व परीक्षा 2025 आणि पुढे…
UPSC पूर्व परीक्षा दिवसेंदिवस अवघड आणि अशाश्वत होत चालली आहे. कालच्या पेपर नंतर अनेकांना ही अनिश्चितता स्पष्ट जाणवली असेल. पण अर्थात यातून काय मार्ग काढता येईल, यावर चर्चा करणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने 25 मे ला झालेल्या दोन्ही पेपरच्या संदर्भातील काही मुद्दे खाली देत आहोत, तसेच येणाऱ्या काळात काय उपाय योजना करता येईल यावर देखील…